National Education Day 2022 Messages: राष्ट्रीय शिक्षण दिनाचे मराठमोळे संदेश, प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, पाहा

  • 2 years ago
भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 11 सप्टेंबर 2008 रोजी मानव संसाधन विकास मंत्रालयाने 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पासून दरवर्षी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Recommended