मराठमोळे Justice DY Chandrachud भारताच्या सरन्यायाधीशपदी शपथबद्ध

  • 2 years ago
मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. दिल्लीत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ देण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended