Cement गोदामावर दरोडा टाकायला गेले अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकले; कसं पकडलं पोलिसांनी?|MumbaiPolice

  • 2 years ago
गोरेगाव परिसरातील घासबाजार येथे गस्तीवर असलेल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला 2 संशयादस्पद इसम सिमेंट गोदामावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोरेगाव पूर्वच्या सिमेंट गोदाम परिसरात सापळा रचला असता दोन आरोपींपैकी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली.

#Cement #Goregaon #MumbaiPolice #GoregaonPolice #CrimeBranch #Godown #Ghasbazar #Theft #Thief #COP #HWNews