Rutuja Latke break the record | ठाकरेंची बाजी, ऋतुजा लटके विजयी, पतीचं रेकॉर्ड तोडलं -Andheri Bypoll
  • last year
ठाकरे-शिंदे यांच्यात उभा वाद पेटलेल्या असतानाच, त्यात अंधेरीची पोटनिवडणूक लागल्याने वातावरण आणखी गरम झालं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे ही निवडणूक लागली होती. त्यात ठाकरेंनी रमेश लटके यांची पत्नी ऋता लटके यांना मैदानात उतरवले होते. शिंदेंनी तिथं उमेदवार दिला नसला तरी, भाजपने दिलेला उमेदवार ऐनवेळी मागे घेतला. तरी तिथं ऋतुजा लटकेंविरोधात नोटाची मोहीम चालवल्याचा आरोप केला जात होता. मात्र आता निकाल हाती आलाय. आणि ठाकरेंची रणरागिणी ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झालाय. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी, त्यांचे पती रमेश लटके यांचाही विक्रम मोडलाय. कसा ते पाहा.. (Guruprasad vo) Rutuja Ramesh Latke Shiv Sena

#ShivSena #RutujaLatke #andheribypoll

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended