राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र येणार गुलाबराव पाटलांची एका वाक्यात सूचक प्रतिक्रिया
  • last year
थोडी फार उरलेली शिवसेना वाचविण्याचा, वाढविण्याचा उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे प्रयत्न करत आहेत मात्र बाहेरची भूत आणून शिवसेना वाढणार नाही असे म्हणत नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांना लगावला.

#Jalgaon #GulabraoPatil #SushmaAndhare #AdityaThackeray #UddhavThackeray #Shivsena #DhananjayMunde #SharadPawar #NCP
Recommended