Rani Tarabai: महाराणी ताराबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी, जाणून घ्या

  • 2 years ago
आज ६ नोव्हेंबर रोजी महाराणी ताराबाई यांचा स्मृतिदिन आहे. राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा सांभाळ केलेल्या ताराबाई यांचे आज निधन झाले होते. त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसर्‍या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Recommended