Gujarat Assembly Election 2022 Schedule: गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
  • last year
भारतीय निवडणूक आयोगाकडून आज गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended