राजकारणातून 2 दिवस सुट्टी घेत मुख्यमंत्री पोहोचले बांधावर | Eknath Shinde Farming | Satara Dare

  • 2 years ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर असून राजकारणातून ब्रेक घेत ते थेट बांध्यावर पोहचले. एकनाथ शिंदे यांचं मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावातील स्वतःच्या शेताची पाहणी करत त्यांनी शेतीमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला .. मुख्यमंत्र्यांनी नुसता शेतीसाठी वेळ दिला नाही तर त्यांनी चक्क नेहमीप्रमाणे शेती करण्याचं ठरवलं अन् अनेक पिकांची लागवडही केली.

#CMEknathShinde #Mahabaleshwar #Farming #Strawberry #MaharashtraPolitics #ShivSena #BJP #DevendraFadnavis #HWNewsMarathi