शिक्षणाधिकारी किरण लोहार ACB च्या जाळ्यात, काय म्हणाले पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील Kiran Lohar

  • 2 years ago
सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला आहे. 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास सोलापूर लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं आहे. या संदर्भात एसीबीचे पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#KiranLohar #DisleGuruji #ACB #SanjivPatil #Solapur #Corruption #EducationOfficer #CrimeNews #RanjitsinghDisle #SolapurACB #HWNewsMarathi