Gujarat Morbi Cable Bridge Collapse: गुजरातमधील मोरबीमध्ये पूल कोसळले, 132 जणांचा मृत्यू

  • 2 years ago
गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता मच्छू नदीवरील केबल पूल कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर 300 हून अधिक लोक उपस्थित होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended