Milind Narvekar Security | नार्वेकरांच्या सुरक्षेत का वाढ करण्यात आली ? जाणून घ्या | Politics

  • 2 years ago
#milindnarvekar #eknathshinde #devendrafadanvis #shivsena #sakal
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काढण्याचे आदेश दिले. मात्र यातील आश्चर्याची बाब उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत शिंदे फडणवीस सरकारने वाढ केली आहे. याच मुद्यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप आणि चर्चला उधाण आलं आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या...
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended