...तर काठावर ते आमदार दुसरीकडे पळतील? Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | Maharashtra Politics

  • 2 years ago
या महिन्याच्या 29 तारखेला म्हणजेच 29 नोव्हेंबरला महा विकास आघाडी सरकारची कसोटी असेल पण ही फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परीक्षा ठेवला नाहीये तर राज्यातल्या विरोधी पक्षाची म्हणजेच भाजपची सुद्धा ही परीक्षा असेल त्यामुळे ठाकरें सोबतच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही या परीक्षेसाठी आता सज्ज भाव व्हावं लागणार आहे... नाहीतर भाजपतले काठावरचे आमदार हे दुसरीकडे पळण्याची शक्यता वर्तवली जातेय असं का हे या व्हिडिओतून समजून घेऊ... (Guruprasad VO)
#UddhavThackeray #DevendraFadnavis #politics #shivsena #BJPMaharashtra #maharashtra #news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended