कांतारा सध्याच्या घडीला चर्चेत आलेला चित्रपट आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना या चित्रपटानं जोरदार दणका दिला आहे. त्याच्यामुळे अजय देवगणचा थँक गॉड, अक्षय कुमारचा रामसेतू यांची पिछेहाट झाल्याचे दिसून आले आहे. कांतारानं तब्बल पावणेदोनशे कोटींची कमाई केली आहे. हे सगळं होत असताना त्यावरुन वादालाही सुरुवात झाली आहे. कारण आहे "भूत कोला" काय आहे हा नेमका प्रकार जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून #kantara #KantaraReview #Bhutakola #sakal मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News