धावपटू अविनाश साबळे मूळ गावी परतला, गावकऱ्यांकडून भव्य स्वागत
  • last year
देशाला पदक मिळवून दिल्यानंतर पहिल्यांदाच धावपटू अविनाश साबळे त्याच्या मूळ गावी आला. यावेळी गावकरी आणि स्थानिक नेत्यांकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.
Recommended