दगडी चाळीतील यंदाचा नवरात्रोत्सव हा या मूळ चाळीतील शेवटचा उत्सव ठरू शकतो.
  • 3 years ago
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या भायखळा येथील दगडी चाळीत मोठ्या जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक याठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यावर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून हा नवरात्र उत्सव मूळ दगडी चाळीतील शेवटचा उत्सव ठरण्याची शक्यता आहे. का ठरू शकतो शेवटचा नवरात्र उत्सव? पाहा हा खास व्हिडिओ.
Recommended