सुजय विखेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले मंत्री असताना...

  • 2 years ago
ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

#SujayVikkhePatil #AdityaThackeray #UddhavThackeray #AirBus #Tata #EknathSHinde #NarendraModi #VladimirPutin #Russia #Twitter #ElonMusk #HWNewsMarathi

Recommended