Hate Speech Case: सपा नेता आझम खान यांना भडकाऊ भाषण केल्या प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा

  • 2 years ago
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना रामपूर न्यायालयाने भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. आझम खान यांना ज्या कलमांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे, तसेच तीन वर्षांच्या तुरुंगवासासह 2000 रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ