एकता कपूरची दिवाळी पार्टी दणक्यात, दिग्गज कलाकारांची हजेरी

  • 2 years ago
सध्या देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की जल्लोष, दिपोत्सव, आतिषबाजी, रांगोळी आणि ठिकठिकाणी केलेली सजावट डोळ्यासमोर येते. त्याबरोबरच बी-टाऊनमधील पार्ट्यांचीही सर्वत्र चर्चा रंगते. निर्माती एकता कपूरने दिवाळीच्या निमित्ताने एका विशेष पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली.