भोई प्रतिष्ठानची २७ वर्षांची परंपरा, भाऊबीज कार्यक्रमाला कलाकारांची हजेरी

  • 2 years ago
पुण्यातील भोई प्रतिष्ठानने अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांसह भाऊबीज साजरी केली. त्यांच्या या कार्यक्रमाला कलाकारांनी देखील हजेरी लावली.

Recommended