Kedarnath Helicopter Crash: फाटा-केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू

  • 2 years ago
फाटा-केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.केदारनाथमध्ये सर्वत्र दाट धुके पसरले आहे. त्यामुळं हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचा अंदाज आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended