Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध होण्यामागे नेमका कोणाचा हात ? | Sakal Media

  • 2 years ago
#andheribyelection #rutujalatke #shivsena
गेल्या कित्येक दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक चर्चेत होती. या पोटनिवडणुकीवरून मोठं राजकारण देखील सुरु होत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एक पत्र लिहिलं आणि आज सोमवारी ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जाहीर झालं. त्यामुळे अवघ्या २४ तासात असं काय घडलं कि, भाजपने माघार घेतली.

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended