राज-फडणवीस भेटी मागचं कारण काय? राष्ट्रवादीनं स्पष्टचं केलं Devendra fadnavis meet Raj Thackeray

  • 2 years ago
Eknath shinde यांनी बंड केलं. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. मात्र शिंदे गटातील आमदार नेमक्या कोणत्या पक्षाचे? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केलाय. कारण हे आमदार भाजपमध्ये जायला तयार नाहीत. सुप्रीम कोर्टात घटनापीठाची मंजुरी झालीये. त्याची स्थापनाही होणार आहे. त्यानंतर कायदेशीर लढाईला सुरवात होणार आहे. त्यात शिंदे सरकारची वैधता ठरणार आहे. या सर्व गोष्टी असताना फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसला तर यातून राही तरी वेगळं सुरू असल्याचा सुगावाच लागलाय. त्यातून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याकडे का गेले? हे 40 आमदार मनसेत जातील का? एक आमदार असलेला पक्ष या 40 आमदारांचा मालक होईल का ? असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीनं नव्या चर्चेलाच तोंड फोडलयं. (Rahul jadhav)

#RajThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #lokmat #News #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended