...जेव्हा शिंदेंच्या खास शिलेदाराला गावातच धक्का बसला! काय घडलं? Eknath Shinde | Bharatshet Gogawale

  • 2 years ago
Bharatshet Gogawale : आता संघर्ष थेट बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरेंसोबत असलेल्या महाविकास आघाडीमधला आहे.... शिंदे गट सत्तेत असल्याने शिंदे गटाची ताकद जोरदार आहे... अशात शिंदेंच्या कट्टर समर्थकांकडे सगळ्यांच्या नजरा आहे.. कारण सर्वच निवडणुकींत आता काय निकाल लागतोय यावर आगामी महामुकाबल्याचं चित्र स्पष्ट होणार आहे... शिंदेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे भरत गोगावले.. यांचीही त्यांच्या मतदारसंघात अशीच परीक्षा होती.. ज्यात त्यांच्याच गावात त्यांचा करेक्ट कार्यक्रम झालाय.. शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांना कसा बसला धक्का.. पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... (Guruprasad VO)
#BharatshetGogawale #EknathShinde #Raigad #GramPanchayatElection

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended