आधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अन् आता शिवतीर्थावर तानाजी सावंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट
  • 2 years ago
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला असतानाच शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी शिंदे गटाचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे देखील उपस्थित होते. आज तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले.

#MNS #RajThackeray #TanajiSawant #EknathShinde #DevendraFadnavis #HealthMinister #BJPCandidate #AndheriBypoll #Mumbai #Shivtirtha #Maharashtra
Recommended