Vaishali Takkar Found Hanging: अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा संशयास्पद मृत्यू, जाणून घ्या, कारण

  • 2 years ago
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा  26 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील राहत्या घरी तिचा मृतदेह छताला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना रविवारी (16 ऑक्टोबर) रोजी सकाळी उघडकीस आली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended