Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress दयाबेनला झाला घशाचा कर्करोग ? सुंदरलालने सांगितले सत्य
- 2 years ago
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री दिशा वकानीने केलेल्या दयाबेनच्या भूमिकेने लाखो चाहत्यांची मने जिंकली. चाहते शोमध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ