Nashik Accident News | क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये असल्यानं निष्पापांचा बळी? | Crime

  • 2 years ago
बई-नाशिक महामार्गावर बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या अपघातात एका गृहस्थानं आणि त्याच्या कुटुंबानं प्रसंगावधान दाखवत मदत केल्यानं अनेक प्रवाशांचा जीव वाचला.
#nashik #sanjayrathod #chhaganbhujbal


मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended