Nashik Accident News : १३ निष्पापांच्या मृत्यूनंतर नाशिककर संतप्त, प्रशासनाकडे केली ही विनंती

  • 2 years ago
मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या अपघातात एका गृहस्थानं आणि त्याच्या कुटुंबानं प्रसंगावधान दाखवत मदत केल्यानं अनेक प्रवाशांचा जीव वाचला. 12 निष्पापांच्या मृत्यूनंतर नाशिककर संतप्त, प्रशासनाकडे केली ही विनंती
#NashikAccident #Nashik #traveler

Recommended