Eknath Shinde Speech Live | बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाच्या विचारांशी आणि मतदारांच्या मतांशी बेईमानी केली | Politics | Sakal
  • 2 years ago
गद्दारीवरुन एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाप चोरणारी टोळी आम्हाला म्हणता पण तुम्ही बापाचे विचार विकले, अशा शब्दातही शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं
Recommended