Dasara Melava | मेळाव्यात नेमक्या कोणत्या मुद्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात जुंपणार?

  • 2 years ago
Eknath Shinde-Uddhav Thackeray Dasra Melava : जसजसा दसरा मेळावा नजीक येतोय... तसं तसं शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आणखीनच वाढताना दिसतोय... दररोज दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जातायत... ज्या दसरा मेळाव्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगलीय...त्या मेळाव्यात नेमक्या कोणत्या मुद्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात जुंपू शकते...कोणते मुद्दे गाजू शकतात ते जाणून घ्या या व्हिडीओतून
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Dasra Melava
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
#EknathShinde #UddhavThackeray #DasraMelava #sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Recommended