2 months ago

Shivsena Dasara Melava Teaser | शिंदे गटानंतर शिवसेनेचाही दसरा मेळाव्याचा टीजर आला | Sakal Media

Sakal
Sakal
उद्धव ठाकरेंच्या आवाजात शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर आला.शिवतीर्थावरील ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्याचं शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे.शिवसेनेच्या मागील दसरा मेळाव्यांची झलक दाखवणारा टीजर आहे.
शिंदे गटाचा बीकेसीवर तर, शिवसेनेचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे.

Browse more videos

Browse more videos