Aaditya Thackeray on Shinde Government : तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
  • 2 years ago
राज्यातला शिंदे फडणवीस सरकारमधला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दसऱ्या मेळाव्याला दोन्ही गट एकमेकांना चांगलीच टक्कर देताना पाहायला मिळणार आहे. अशात पेंग्विन सेनेच्या टोमण्यावर देखील आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला चांगलच प्रत्युत्तर दिलंय.
#AadityaThackeray #ShindeGovernment #Sakal #Maharashtra
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended