Navratri 2022: नवरात्र उत्सवानिमित्त गरबा प्रेमींनी चक्क लोकल ट्रेनमध्ये खेळला गरबा, व्हिडीओ व्हायरल
  • 2 years ago
शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. नवरात्री उत्सवाची वाट तरुणाई आतुरतेने पहात असते. अशात कोरोनातील निर्बंध उठवल्यानंतर यंदाचे उत्साह जल्लोषात साजरे केले जात आहे.
Recommended