Sushama Andhare on Ramdas Kadam: मराठवाड्यात फिरुन दाखवा, सुषमा अंधारेंचं ओपन चॅलेंज | Sakal
  • 2 years ago
शिंदे गट विरुद्ध शिवसेना वाद पेटताना दिसतोय. रामदास कदमांविरोधात उद्या शिवसेना राज्यभरात आंदोलन करणार आहे त्याविषयी आज शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली आणि याचवेळी रामदास कदमांना ओपन चॅलेंजही केलंय
#SushmaAndhare #RamdasKadam #ShivSena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended