ठाकरेंच्या मदतीला कदम... थेट रामदास कदमांनाच आव्हान | Sanjay Kadam vs Ramdas Kadam | Khed Dapoli

  • last year
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं अन् शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी शिंदे गटात उडी घेतली. त्यांचा मुलगा आणि आमदार योगेश कदमही शिंदेंकडे गेले. आता त्यांना आव्हान देण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसली. अन् ठाकरेंच्या गळाला रामदास कदम यांचे कट्टर विरोधक आणि माजी आमदार संजय कदम लागले. संजय कदम यांनी खेड दापोली पट्ट्यात रामदास कदम यांना चांगलेच आव्हान उभे केलं होते. आता रामदास कदम ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे संजय कदम हे ठाकरेंकडे वळले आहेत. संजय कदम हे दापोलीतून योगेश कदम यांच्या पुढे मोठं आव्हान उभं करतील. त्यांची ताकदही मोठी आहे. त्यामुळे संजय कदम यांच्या रूपानं कोकणात एक मोठा नेता ठाकरेंना मिळाला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे ५ तारखेला खेडमध्ये जाहीर सभा घेत आहेत. त्याच सभेत संजय कदम मोठं शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश करतील.

#sanjaykadam #ramdaskadam #dapoli #khed #shivsena #eknathshinde #uddhavthackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended