PM Narendra Modi Birthday, पंकजा मुंडेंचा हा निर्णय, तुम्हीही कौतूक कराल Pankaja Munde on PM Modi

  • 2 years ago
PM Narendra Modi Birthday राज्यात एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या सध्या राष्ट्रीय राजकारणात कार्यरत आहेत.. भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलीय. पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत... गेल्या काही वर्षांपासून त्या भाजपच्या मध्यप्रदेश राज्याच्या सहप्रभारी म्हणून काम करताय. तेव्हापासूनच त्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये अधिक सक्रीय झालेल्या दिसतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा देत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला.. तो निर्णय काय आहे ऐका... (Ashwin VO)

#Panakajamunde #pmmodi #narendramodi #maharashtrapoliticalcrisis #shivsena #lokmat #news #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended