PM Narendra Modi gets a unusual surprise birthday wishes from this woman while Sky diving
  • 3 years ago
स्कायडाव्हर आणि पद्मश्री शितल महाजनची कमाल
मराठमोळ्या शितलची १३ हजार फुट उंचीवरुन थरारक उडी
शिकागो येथे तिंरगी सूट परिधान करून शितलची विमानातून उडी
हातात नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र
शितलच्या नावावर सहा विश्वविक्रम आणि १७ राष्ट्रीय विक्रम
अमेरिकेच्या राष्ट्रीय स्कायडायव्हिंग स्पर्धेत घेणार सहभाग
पॅराजम्पर सुदीप कोडावती (कॅमेरामन) यांचीही यशस्वी उडी
शितलने नऊवारी साडी नेसून स्कायडायव्हींग केली होती

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended