Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये ह्या स्पर्धकांची होणार एन्ट्री ? व्हायरल यादीबद्दल जाणून घ्या

  • 2 years ago
छोट्या पडद्यावरचा बहुचर्चित रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ चा चौथा सीझन लवकरच येणार आहे. 2 ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होणार आहे. बिग बॉस पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

Recommended