Vegan KitKat : विगन असलेल्या चॉकलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी, नेस्ले लाँच करणार ‘विगन किटकॅट’

  • 2 years ago
विगन असलेल्या  चॉकलेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. विगन असलेल्या चॉकलेट प्रेमींसाठी नेस्ले खास ‘विगन किटकॅट’ लाँच करत आहे. प्लांट-बेस्ड किटकॅट लवकरच बाजारात येणार आहे.