शरद पवारांची 'ही' खेळी... टार्गेटवर आलेले शिंदे, जाळ्यात अडकणार? Eknath Shinde | Sharad Pawar
  • 2 years ago
Maharashtra Political crisis: महाविकास आघाडीचं सरकार गेलं... शिंदेंनी बंड करून शिंदे - फडणवीसांचं नवं सरकार महाराष्ट्रात आलं... पण या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार फारसे अॅक्टिव्ह दिसले नाहीत... सरकार आल्यानंतरही पवारांची तलवार तशी म्यानच होती... शरद पवार बैठका घेत होते.. राष्ट्रवादीचे नेते पक्षबांधणीसाठी काम करत होते.. पण पवार भूमिका घेत नव्हते, अशी टीका झाली... पण त्याच शरद पवारांनी आता ट्रॅक बदललाय... (Guruprasad Anchor Link)
Sharad Pawar in Thane
#sharadpawar #Eknathshinde #uddhavthackeray #Shivsena #maharashtrapoliticalcrisis #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended