Bail Pola:बैलपोळा सणाचे महत्व आणि पूजा पद्धत, जाणून घ्या
  • 2 years ago
श्रावणातील शेवटचा सण म्हणजे बैल पोळा आहे.हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते मग वटपौर्णिमा असो की नागपंचमी सगळे सण उत्साहात साजरे केले जातात. बैलपोळा, शेतकऱ्यांचा प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा आणि वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
Recommended