Jalna Robbery : समर्थ रामदासांचे देव चोरणारे 2 दिवसांनंतरही मोकाट, विकांचं आज अन्नत्याग आंदोलन

  • 2 years ago
सोमवारी पहाटे जालन्यातील जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या. या घटनेला 3 दिवस झालेत.. मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही..  त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविक आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरु झालं आहे. चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करुन मूर्तींचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केलीय...