Amol Mitkari vs Mahesh Shinde : विधानभवनाच्या पायऱ्यावरील आमदारांची हाणामारी जशीच्या तशी
  • 2 years ago
Amol Mitkari vs Mahesh Shinde : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
Recommended