Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघार्षाची पुढील सुनावणी गुरुवारी

  • 2 years ago
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघार्षाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे.

Recommended