Vinayak Raut वंचितबाबत नेमकं काय म्हणाले ?

  • 2 years ago
खासदार विनायक राऊत सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत येण्याच्या तयारीत असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

Recommended