एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता, पण ऐनवेळी असं काय घडलं? Sanjay Shirsath on Eknath Shinde
  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट आहे... सोबत शिवसेनेतून फोडून आणलेले ४० आमदार आहेत.. आणि भाजप सारखी महाशक्ती आहेत... पण तरीही भाजपच्या मदतीने सरकार चालवणं हे शिंदेंसाठी कठीण काम आहे.. याचं कारण म्हणजे शिंदेंना आता सोबत आणलेल्या आमदारांची महत्त्वाकांक्षा जपायचेय.. दिलेले शब्द पाळायचेत... आणि आपल्यातली बंडखोरी टाळून हसू होण्यापासून वाचायचंय.. पण शिंदेंसमोर ही आव्हानं असतानाच शिंदे गटातील एका आमदाराने एक मोठा खुलासा केलाय... (Guruprasad VO)
#EknathShinde #SanjayShirsath #MaharashtraPolitics

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmatlive #online #live #breaking #marathinews
Recommended