9 months ago

...Maharashtra च्या छातीवर घाव घालता येणार नाही! - Sanjay Raut| Shivsena MLA| Eknath Shinde| BJP

HW News Marathi
HW News Marathi
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील अंतर्गत विषयावर भाष्य केलं आहे. नक्कीच काही आमदार मुंबईत नाही, असं ते म्हणाले. सुरत हा भाजपचा गड आहे. राज्यातील भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा आणखी एक प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला. काही आमदारांशी संपर्क होत नाही, हे सत्य असल्याची कबूली त्यांनी दिली. काही आमदारांशी संपर्क झालाय. काही आमदारांना गैर समाजातून बाहेर काढण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

#Shivsena #UddhavThackeray #BJP #EknathShinde #NCP #SharadPawar #AadityaThackeray #HWNews

Browse more videos

Browse more videos