Urvashi Rautela ला, \'मला सोड बहिण’, असे म्हणाला Rishabh Pant, जाणून घ्या, काय आहे प्रकरण

  • 2 years ago
भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, बॉलिवूड अभिनेत्रीने \'मिस्टर आरपी\' बद्दल एक किस्सा सांगितला, त्यानंतर दोघांमधील वाद पुन्हा पेटला. दरम्यान, ऋषभ पंत यांनी इन्स्टावर एक स्टोरी पोस्ट केली.

Recommended