मंत्रिमंडळात महिला नाही, मग महिला व बालविकास खातं कुणाकडे? No Women minister in Maharashtra Cabinet?

  • 2 years ago
No Women minister in Maharashtra Cabinet Expansion ? महिला व बालविकास हे खातं कोणाकडे जाणार या गोष्टीची सध्या चर्चा रंगलीय? फडणवीस सरकारमध्ये २०१४ ते २०१९ Pankaja Munde या महिला व बालविकास मंत्री होत्या. सर्वात जास्त काळ हे खातं त्यांनी सांभाळलं. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये २०१९ पासून काँग्रेसच्या Yashomati Thakur या खात्याच्या मंत्री होत्या.. तर २०१० ते २०१४ आघाडी सरकारमध्ये वर्षा गायकवाड यांनी हे खातं सांभाळलं होतं.. म्हणजे गेल्या १२ वर्षांपासून एक महिला व बालविकास खात्याचा कारभार हा महिला मंत्र्यांकडून सांभाळला जातोय.. पण आता शिंदे सरकारमध्ये २० मंत्र्यांनी शपथ घेतली खरी पण त्यात एकाही महिलेचा समावेश नाही.. त्या महिला व बालविकास खातं कोणाकडे जाणार? याची चर्चा रंगलीय.. (Ashwin VO)

#CabinetExpansion #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #lokmat #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended