ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
  • 2 years ago
विधानपरिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Recommended